माहितीजालावर प्रादेशिक बातमीपत्र! [Online News Marathi]
भक्तिसंगीत ऐकण्यासाठी चकत्या/माहितीजालावर उपलब्ध असे दुसरेही पर्याय आहेत, पण बातमीपत्र ऐकायला मात्र काही पर्याय मिळत नव्हता. काही दिवसांपूर्वी एका परिचितांकडून हा प्रादेशिक बातम्यांचा दुवा मिळाला. इथे पुणे केंद्रावर सकाळी ७.०५ मिनिटाने तसेच मुंबई केंद्रावरील दुपारी १.४५ मिनिटाने प्रसारित झालेल्या बातम्या ऐकावयास मिळतात. फार नाही पण ८ ते ९ मिनिटाच्या बातम्या ऐकायला मिळतात. या बातम्यांसोबत सुरू झालेली सकाळ खरोखरच प्रसन्न वाटते. भारताबाहेर असणाऱ्या मराठी भाषिकांना याचा नक्कीच लाभ घेता येईल. (इथे इतर भाषेतूनही बातमीपत्र उपलब्ध आहे). ( manogat)
chk this link to listen online marathi news, ( also in other indian languages ).
Listen Online Radio Here.
- [An2]
0 Comments:
Post a Comment
<< Home