Tuesday, March 21, 2006

तूझा राग

आज तूला सान्गूनच टाकतो की रागावल्यावर तू सुन्दर दिसतेस ...
पण मला तेव्हाहि आवडतेस जेव्हा गालातल्या गलात गोड हसतेस....

(manogat)

REPLY : लग्नापूर्वी तुझे हसणे झेलायला मी खुशाल खिसा रिता करायचो
आता तू निर्व्याज हसली, पाकीट रिकामे ही खूण मी ओळखायचो
[ Hemant Patil ]

1 Comments:

At 5:20 PM, Blogger hemant_surat said...

लग्नापूर्वी तुझे हसणे झेलायला मी खुशाल खिसा रिता करायचो
आता तू निर्व्याज हसली, पाकीट रिकामे ही खूण मी ओळखायचो

 

Post a Comment

<< Home